
कल्याण- डोंबिवली दि.22 मे :
येत्या मंगळवारी 25 मे 2021 रोजी कल्याण डोंबिवलीतील पाणी पुरवठा राहणार बंद…मोहिली उदंचन केंद्र आणि जलशुद्धीकरण केंद्रात होणार देखभाल दुरुस्तीची कामे… 25 मे रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद राहणार… कल्याण डोंबिवली महापालिका पाणी पुरवठा विभागाची माहिती…
*#LNN*
*#LocalNewsNetwork*