कल्याण – डोंबिवली दि.20 जून :
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या 30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी केडीएमसी क्षेत्रात उद्यापासून लसीकरण सुरू होत आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये एकूण 21 ठिकाणी 30 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उद्या सोमवार 21 जून रोजी या 21 लसीकरण केंद्रांवर 30 – 44 वर्षे तसेच 45 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी 50 टक्के ऑनलाईन स्लॉट बुक करून आणि 50 टक्के ऑफलाइन पध्दतीने लसीकरण होणार असल्याचे केडीएमसीतर्फे स्पष्ट करण्यात आले. तर उद्याच्या 30 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी आज रात्री 10.00 वाजता ऑनलाईन स्लॉट खुले होणार आहेत.
I want
Want as early as possible
Want vacancie fast
What vacaine
Tomorrow
What vacaine
Tomorrow where to take ??
I am Dombivli east from I will get the vacaine covidshield…
I am from Dombivli east … from where I can get covidshield vacancie.
Want 1dose of vaccine.