कल्याण-डोंबिवली दि.27 जून :
कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात उद्या सोमवार 28 जून रोजी एकूण 25 केंद्रावर कोवीड लसीकरण केले जाणार आहे. याठिकाणी 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.
याठिकाणी लस घेण्यासाठी आज रात्री 10.00 वाजता ऑनलाईन स्लॉट खुले होणार असल्याचे केडीएमसीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
या 25 ठिकणी होणार लसीकरण