कल्याण – डोंबिवली दि.6 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात उद्या 7 ऑगस्ट रोजी केवळ 2 ठिकाणी लसीकरण केले जाणार असून कोव्हॅक्सीनची लस दिली जाणार आहे. या लसीचे 1ला आणि 2 रा असे दोन्ही डोस दिले जाणार असून कल्याणात आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण, (प.) आणि डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (पू.)
या 2 ठिकाणी ही लस दिली जाणार आहे.
यासाठी आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहेत. तर ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्यासाठी आधारकार्डची छायांकित प्रत लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.
Hii
Vaccine kutta kutta hai