मुंबई दि.23 ऑक्टोबर:
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. बहुतांश मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यामध्ये आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.