
ठाकुर्ली दि.5 ऑगस्ट :
ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ठाकुर्ली – कल्याण स्टेशनदरम्यान लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. साधारणपणे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास हा बिघाड झाल्याने गाड्यांची एकामागोमाग रांग लागली आहे. येथील ठाकुर्ली कल्याण दरम्यान फास्ट डाऊन मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये हा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वृत्त लवकरच…