
कल्याण- डोंबिवली दि.8 मे :
कोवीन पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर झाल्याने सकाळी 9 वाजून 45 मिनिटांपासून 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण बुकिंग पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. कल्याणच्या लालचौकी आर्ट गॅलरी येथे हे लसीकरण होत आहे. तांत्रिक समस्या दूर झाल्याने सकाळी 9.45 मिनिटांपासून स्लॉट बुकिंग करता येणार असल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले.
*#LNN*
*#LocalNewsNetwork*