Home Tags Lnn

Tag: Lnn

पालकमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीचे तारणहार, भाजप आमदारांचे ‘ते’ आरोप नैराश्यातून...

  एकाच मंचावर येऊन चर्चा करण्याचे शिवसेनेचे आमदार चव्हाणांना खुले आव्हान डोंबिवली दि.24 फेब्रुवारी : राज्याचे नगरविकास मंत्री तसेच ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ....

नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी डोंबिवलीत भाजपची निदर्शने

  डोंबिवली दि.24 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी डोंबिवलीत भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली. डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात झालेल्या...

डोंबिवलीच्या विकासाचे पालकमंत्री एकनाथ शिंदेच मारेकरी – आमदार रविंद्र चव्हाण यांचा...

  मुंबईतील पत्रकार परिषदेत आमदार रविंद्र चव्हाणांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका मुंबई दि. 23 फेब्रुवारी : एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीतील काँक्रिट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा स्पष्ट आदेश...

कल्याणात सिग्नल मोडला तर उद्यापासून भरावा लागेल दंड

  ट्रॅफिक पोलीसंकडून उद्यापासून ई चलानद्वारे दंड आकारणी कल्याण दि.21 फेब्रुवारी : कल्याणात तुम्ही बिनधास्तपणे ट्रॅफिक सिग्नल (kalyan traffic signal) मोडून गाडी चालवत असाल तर खबरदार. कारण...

अंतराळातील घडामोडींच्या अफवांचा वेगळाच बाजार सुरू – खगोल अभ्यासक दा. कृ....

  सुखी जीवनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज केली व्यक्त डोंबिवली दि.21 फेब्रुवारी : जगभरातून काही जण भीतीदायक अफवा पसरवीत आहेत. लघुग्रह आदळून पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होणार, लवकरच...
error: Copyright by LNN