Home Tags Lnn

Tag: Lnn

कचरावेचक मुलांकडून आता पर्यावरण रक्षणासाठीही पुढाकार

झाडं दत्तक घेत केला पर्यावरण रक्षणाचा जागर कल्याण दि.29 जून : कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचणारे हात आता पर्यावरणाच्या रक्षणासाठीही पुढे सरसावले आहेत. विशेष म्हणजे ही...

कल्याण डोंबिवलीचाही लेव्हल 2 मधून लेव्हल 3 मध्ये समावेश; सोमवारपासुन होणार...

  कल्याण - डोंबिवली दि.26 जून : कोवीडच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहता राज्य शासनाने सोमवारपासून नविन निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आता...

कंत्राटी कर्मचारी-कंपनीच्या वादात कल्याणमध्ये कचरा उचलण्याचे काम बंद

कल्याण पश्चिमेत काही प्रभागात कर्मचाऱ्यांचे आंदोलन कल्याण दि.23 जून : कंत्राटी कर्मचारी आणि संबंधित कंपनीमधील वादामुळे कल्याणात आज पुन्हा एकदा कचरा उचलण्याचे काम बंद आंदोलन करण्यात...

भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू करा – खासदार कपिल पाटील...

कल्याण दि. 22 जून : बदलापूरपर्यंत मंजूर केलेल्या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करावा, भिवंडी-कल्याण मेट्रोच्या निविदा काढाव्यात आणि भिवंडी तालुक्यातील ६० गावांना जोडणारा...

बोंबला ; कल्याण डोंबिवलीत उद्या केवळ 2 ठिकाणीच लसीकरण होणार

शासनाकडून लसच उपलब्ध झाली नाही कल्याण - डोंबिवली दि. 22 जून : शासनाकडून लस उपलब्ध न झाल्यामुळे उद्या बुधवार 23 जून रोजी कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात...
error: Copyright by LNN