कल्याण डोंबिवली दि.२० जुलै :
ठाणे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर गेल्या २४ तासांत झालेला पाऊस…हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत उपलब्ध करून दिलेली आकडेवारी…
बदलापूर – 408 मिलिमीटर
उल्हासनगर – 313
अंबरनाथ – 290
निळजे (पलावा) – 274
भिवंडी – 235
बेलापूर – 224
ठाणे – 216
कल्याण – 200
मिरा भाईंदर -194
मुंब्रा – 191
आंबिवली – 187
डोंबिवली – 182
नेरूळ – 181
मुरबाड – 180
टिटवाळा – 163
दिवा – 150
रबाळे – 130
कोपरखैरणे – 124
शहापूर – 50