कल्याण-डोंबिवली दि.21 जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे उद्या 22 जुलै रोजी लसीकरण बंदच राहणार आहे. महापालिका प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लसींअभावी केडीएमसीची लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येत आहे.