Home ठळक बातम्या येत्या मंगळवारी 22 ऑगस्ट 2023 रोजी डोंबिवलीचा पाणीपुरवठा राहणार बंद

येत्या मंगळवारी 22 ऑगस्ट 2023 रोजी डोंबिवलीचा पाणीपुरवठा राहणार बंद

 

डोंबिवली दि.18 ऑगस्ट :
केडीएमसीच्या जलशुद्धीकरण आणि उदंचन केंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी येत्या मंगळवारी 22 ऑगस्ट 2023 रोजी डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत असा 12 तास हा पाणी पुरवठा बंद असेल.

केडीएमसीच्या नेतीवली जलशुद्धीकरण आणि मोहीली उदंचन केंद्रामध्ये हे ताताडीची देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याची माहिती डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता राजू राठोड यांनी दिली आहे.

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा