मुंबई दि.22 ऑक्टोबर:
महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 45 उमेदवारांचा समावेश आहे. ज्यामध्ये अमित ठाकरे यांच्या नावाचाही समावेश आहे. यामध्ये मुंबई ठाणे कल्याण ग्रामीण भिवंडी या विधानसभा मतदारसंघांसह विविध पंचेचाळीस मतदार संघाचा समावेश आहे तर मनसेचे महाराष्ट्रातील एकमेव आमदार राजू पाटील यांचे नाव यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
अशी आहे ही यादी…