…
….
…
…
कल्याण ग्रामीणच्या हेदुटणे गावातील रामदास मधुकर काळण कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा
….
कल्याण पश्चिमेच्या चिकणघर परिसरातील प्रकाश भोईर कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा… आणि त्याशेजारी करण्यात आलेली सुंदर सजावट
….
कल्याण पश्चिमेच्या कर्णिक रोड येथील विक्रमसिंह विष्णूसिंग परदेशी कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा
….
कल्याण पश्चिमेच्या ठाणकर पाडा येथील समर्थ अष्टविनायक मित्र मंडळाचे हे सुंदर गणपती बाप्पा
….
कल्याण पश्चिमेच्या रॉयल रेसिडेन्सी येथील इनामदार कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा
…..
कल्याण पश्चिमेच्या काळा तलाव येथील श्री गणेश मित्र मंडळाचे हे गणपती बाप्पा… सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आहे यंदा 54 वे वर्ष
….
कल्याण पश्चिमेच्या ओशो टॉवर खडक पाडा येथील मंदार राजेंद्र घोडके कुटुंबियांकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा आणि आकर्षक सजावट
….
डोंबिवली पूर्वेतील घारिवली गाव, प्राईमर कॉलनी येथील राजेश महाजन कुटुंबीयांकडील गणपती बाप्पा
…..
कल्याण पश्चिमेच्या गांधी चौकातील कार्तिकेय तन्ना कुटुंबीयांकडील हे मनमोहक गणपती बाप्पा… यंदाचे आहे हे १० वर्ष
….
कल्याण पश्चिमेच्या टायकून्स रेसिडेंसी खडकपाडा येथील टिकम मंगलानी कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा
…..
कल्याण पश्चिमेच्या म्हसोबा मैदान येथील बाळ क्रिडा मंडळाने साकारलाय पंढरपूर विठ्ठल मंदिर आणि वारकरी संप्रदायाचा देखावा
….
कल्याण पूर्वेतील हेमंत महाले कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा
….
कल्याण पश्चिमेच्या वायले नगर येथील सुबोध पर्ते कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा
….
कल्याण पूर्वेतील नेतीवली तेजपाल नगर येथील रविकांत आंब्रे यांच्याकडील हे गणपती बाप्पा
….
कल्याण पश्चिमेच्या बेतूरकर पाडा येथील प्रसाद पाठक कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा
….
कल्याण पश्चिम दत्त आळी येथील धुंडीराज प्रसाद येथील वेदश्री विवेक जोशी कुटुंबियांकडील हे मनमोहक गणपती बाप्पा
….
कल्याण पश्चिमेच्या कोळीवली गावातील राकेश बाळाराम भोईर कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…भोईर कुटुंबियांनी यंदा केलीये बैलगाडा शर्यतीची सजावट
….
कल्याण पश्चिमेच्या कल्याण धाम येथील तेजस मोतीराम गायकवाड कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा
….
कल्याण पश्चिमेच्या शंखेश्वर रेसिडेन्सी येथील बजरंग तांगडकर कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा
….
कल्याण पश्चिमेच्या बेतुरकर पाडा येथील तरुण मित्र मंडळाचे हे सुंदर गणपती बाप्पा… तरुण मित्र मंडळाचे यंदाचे 40 वे वर्ष
….
कल्याणजवळील आंबिवली येथील डॉ. हरिद्वार पाटील कुटुंबीयांकडील हे मनमोहक गणपती बाप्पा
….
डोंबिवलीतील श्री गणेशवाडी मित्र मंडळ आयोजित डोंबिवलीचा लाडका सुखहर्ता