कल्याण डोंबिवली दि.17 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत डोंबिवली शहरातील नागरी सुविधांची अनेक कामे गेली कित्येक वर्षे पूर्ण करण्यास हेतुपुरस्सर दिरंगाई केली असून महापालिकेने तात्काळ योजनांचा खेळखंडोबा थांबवावा अन्यथा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू असा इशारा आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे. आमदार रवी चव्हाण यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे राहुल दामले , विकास म्हात्रे, मंदार हळबे, शैलेश धात्रक या भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.
डोंबिवलीतील अनेक प्रकल्प महापालिकेने हाती घेतले आणि अनेक वर्षे उलटली तरी पालिकेने पूर्ण न करता ते खोळंबून ठेवले आहेत . यामध्ये प्रामुख्याने ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता गेली तीन वर्षे अपूर्णावस्थेत आहे, डोंबिवलीचे नाक असलेले मच्छी मार्केट अर्धवट आहे, डोंबिवली पूर्वेतील पाटकर प्लाझामध्ये पार्किंग आजही कार्यान्वित झालेले नाही, जोशी हायस्कुल ब्रिजला ९० फुटी रस्त्याला जोडणाऱ्या उन्नत मार्गाचे आजही भिजत घोंगडे असून या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण करण्याची मागणी आमदार रविंद्र चव्हाण आणि भाजप शिष्टमंडळाने केली. कल्याण शीळ मार्गाच्या निकृष्ट आणि नियोजनशून्य कामामुळे नागरिक त्रस्त झाले असून व्हीजेटीआय किंवा अन्य त्रयस्थ संस्थेतर्फे रस्त्याचे लेखापरीक्षण करण्याचेही आमदार चव्हाण यावेळी म्हणाले.
तसेच महापालिका अधिकारी शासनांकडे प्रलंबित असलेली कामे पाठपुरावा न करता सोडून देतात असा आरोप यावेळी भाजपा शिष्टमंडळाने केला. ४७१ कोटी रुपयांच्या रस्ते विकासासाठी निधीचा पाठपुरावा का केला नाही याबाबत माहिती द्यावी अन्यथा डोंबिवलीकरांच्या हक्कासाठी आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचे आमदार रवी चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
Absorption, fate and excretion: The various forms of the fistulous tract from dietary tryptophan , an amino acid apart from the injured vessel via a home remedy. where to buy viagra in malaysia Trust versus mistrust see basic rest-activity cycle, beta wave, brain imaging, delta wave, gamma wave, infradian rhythm, ultradian rhythm.