ठाणे दि.८ एप्रिल :
सध्या मोठ्या संख्येने हात आणि मनगटांचे आजार वाढताना दिसत आहेत. शालेय विद्यार्थी असो कॉलेज तरुण – तरुणी असो, नोकरदार व्यक्ती असो की ज्येष्ठ नागरिक. या सर्वच वयोगटाच्या लोकाना हात आणि मनगटाची दुखणी होत आहेत. काय आहे यामागे नेमकं कारण..? आणि काय आहेत त्यावरील उपचार? यासोबतच हे आजार टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? अशा सर्व प्रश्नांची सखोल आणि अतिशय महत्वाची माहिती ठाणे जिल्ह्यातील एकमेव ऑर्थोपेडिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे हँड सर्जन डॉ. पराग लाड यांनी आपल्या मुलाखतीमध्ये दिली…
चला तर मग पाहूया ही मुलाखत आणि जाणून घेऊ अधिक माहिती….