Home ठळक बातम्या LNN न्युज प्रस्तूत ‘ इको फ्रेंडली गणपती बाप्पा ‘ (३१ ऑगस्ट २०२२)

LNN न्युज प्रस्तूत ‘ इको फ्रेंडली गणपती बाप्पा ‘ (३१ ऑगस्ट २०२२)

 

 

 

……

कल्याण पूर्वेतील नरेंद्र शंभूलाल भानुशाली कुटुंबियांकडील हे इको फ्रेंडली गणपती बाप्पा

…..

कल्याण पश्चिमेतील जोकर टॉकीज जवळील सागर सी उदावंत परिवाराचे हे गणपती बाप्पा

….

कल्याण पूर्वेच्या तिसगाव परिसरातील हरेश शंभूलाल भानुशाली कुटुंबियांकडील हे इको फ्रेंडली गणपती बाप्पा

…..

डोंबिवली पश्चिमेतील श्री गणेश मित्र मंडळाच्या कैलास नगरच्या राजाची ही मनमोहक मूर्ती

…..

कल्याण पश्चिमेच्या ठाणकर पाडा येथील डॉ. चंद्रशेखर तांबडे कुटुंबियांकडील हे इको फ्रेंडली गणपती बाप्पा…तांबडे कुटुंबियांकडील गणपतीचे यंदा 52 वे वर्षे…त्यासाठी आदिवासी व्यक्तीने साकारलीय बांबूपासून बनवलेली सजावट

….

कल्याण पश्चिमेच्या रोझाली कॉम्प्लेक्समधील हितेश निहलानी कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

…..

कल्याण पश्चिमेतील रोहिदासवाडा येथील बाल गणेश मित्र मंडळातील गणपती बाप्पा आणि त्यासाठी साकारण्यात आलेली अत्यंत सुंदर अशी इकोफ्रेंडली सजावट

…..

दिवा गाव येथील निधिश सुमित शिरोडकर कुटुंबियांडकील हे गणपती बाप्पा

….

कल्याण पश्चिमेच्या नेबुला दर्शन, निर्विकर सोसायटी, वायले नगर, खडकपाडा येथील डॉ. मानसी भारती दिनकर धनगर कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

….

कल्याण पश्चिमेच्या रामबाग येथील जयेश धांडे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

कल्याण पूर्वेतील कर्पेवाडी परिसरात राहणाऱ्या महेश पळवांवकर कुटुंबियांडकील हे गणपती बाप्पा

…..

कल्याणातील मधुकर रासने कुटुंबियांडकील हे सामाजिक संदेश देणारे इको फ्रेंडली गणपती बाप्पा

….

कल्याण पश्चिमेच्या उंबर्डे – कोळीवली येथील यशवंत भंडारी कुटुंबियांडकील हे गणपती बाप्पा

….

कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील अनिल देशमुख कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा 

….

डोंबिवली पश्चिमेच्या गोपीनाथ चौकातील श्रीकांत कृष्णा शेट्ये कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

….

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील गणेश पावशे कुटुंबीयांकडील हे इको फ्रेंडली गणपती बाप्पा

….

डोंबिवलीतील सचिन मोजीद्रा कुटुंबीयांकडील हे गणपती बाप्पा

….

डोंबिवली पश्चिमेच्या दिपक दुबे कुटुंबीयांकडील हे इको फ्रेंडली बालगणेश आणि सजावट

….

कल्याण पश्चिमेच्या चांद्रभागा टॉवर येथील राजीव शेट्टी कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

….

कल्याण ग्रामीणमधील अविनाश अंकुश गुरव कुटुंबियांकडील हे मनमोहक गणपती बाप्पा

….

 

कल्याण पश्चिमेच्या राधा नगर येथील गौरव ठाकूर कुटुंबीयांकडील हे गणपती बाप्पा

….

मुंबईच्या माहीम पश्चिमेतील मनिष आवले कुटुंबीयांकडील हे गणपती बाप्पा

….

 

कल्याण पश्चिमेच्या कासारहाट येथील हजारे कुटुंबियांकडील हे मनमोहक असे गणपती बाप्पा… बाप्पांची ही 6 फुटी मूर्ती सागवान लाकडामध्ये बनविण्यात आली असून ती कायम स्वरुपी ठेवली जाणार…

….

कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा, मोहन प्राईड येथील अमित द्विवेदी कुटुंबीयांकडील हे मनमोहक गणपती बाप्पा आणि आकर्षक सजावट

….

कल्याण पश्चिमेच्या गांधी चौकातील अनिल रमेश जैन कुटुंबियांकडील हे सुंदर गणपती बाप्पा

….

कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा येथील संतोष वायकुळ कुटुंबीयाकडील हे गणपती बाप्पा 

….

कल्याण पश्चिमेच्या आग्रा रोड येथील शांताराम पाटील कुटुंबियांकडील हे ईको फ्रेंडली गणपती बाप्पा

…..

टिटवाळा येथील कुणाल सुनील चक्रवर्ती यांच्याकडील हे सुंदर गणपती बाप्पा आणि त्याशेजारील सुबक अशी आरास

….

 

कल्याण पश्चिमेतील अमोल सोमण कुटुंबियांकडील हे इको फ्रेंडली गणपती बाप्पा…अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त साकारला सुदंर देखावा

…..

कल्याणातील विजय ठाकरे कुटुंबियांकडील हे इको फ्रेंडली गणपती बाप्पा आणि सुबक आरास

…..

कल्याण ग्रामीणच्या निळजे गावातील गोवर्धन धाको पाटील यांच्याकडील हे गणपती बाप्पा 

 

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा