Home ठळक बातम्या कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर डंपरचा ब्रेक फेल ; अनेक गाड्यांना...

कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर डंपरचा ब्रेक फेल ; अनेक गाड्यांना धडक

Oplus_131072

कल्याण दि.14 ऑगस्ट :
कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर डंपरचा ब्रेकफेल झाल्याने अनेक गाड्यांना धडक दिल्याचा प्रकार घडला. येथील केडीएमसीच्या ड प्रभाग कार्यालयासमोरील उतारावर हा प्रकार घडला. यामध्ये चार ते पाच गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून काही नागरिकही किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातामुळे या रस्त्यावर प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा