Home कोरोना कल्याण डोंबिवलीतील घरगूती आणि सार्वजनिक गणेशोत्सव – 13 सप्टेंबर 2021

कल्याण डोंबिवलीतील घरगूती आणि सार्वजनिक गणेशोत्सव – 13 सप्टेंबर 2021

 

 

कल्याण ग्रामीणच्या निळजे गावातील गोवर्धन ढाको पाटील कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा..

..

कल्याण पश्चिमेच्या बेतूरकर पाडा येथील प्रसाद पाठक कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा..

..

डोंबिवलीतील श्री गणेशवाडी मित्र मंडळाचे ‘डोंबिवलीचा सुखकर्ता’ गणपती बाप्पा...

..

कल्याण पश्चिमेच्या भोईरवाडी परिसरातील अमोल घोसाळकर कुटुंबियांकडील गणपती बाप्पा..

..

कल्याण पश्चिमेच्या पारनाका परिसरातील पियुष विजय तायडे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

..

कल्याण ग्रामीणच्या हेदूटणे गावातील रामदास काळण कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

..

कल्याण पश्चिमेच्या गौरी पाडा परिसरातील लक्ष्मण म्हात्रे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा...

..

कल्याण पश्चिम रामबाग लेन नं १ येथील रविंद्र मधुकर गोरे परिवाराचे गौरी गणेश..

..

कल्याण पश्चिमेच्या आधारवाडी कल्याण धाम सोसायटीतील जयंत सानप कुटुंबियांकडील गणपती बाप्पा..

..

पुण्यातील अनिल टिळेकर कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

..

कल्याण पश्चिमेच्या आकाश सिंग कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

कल्याण पश्चिमेच्या गोपाळ प्रसाद गुप्ता यांच्याकडील हे गणपती बाप्पा…

..

कल्याण पश्चिमेच्या मंगेशी सिटी फेज 2 येथील श्री दिनेश सोमनाथ अभंग यांच्या कुटुंबियांकडील हे ईको फ्रेंडली गणपती बाप्पा

..

पुण्यातील धनकवडी स्वामी समर्थ सोसायटीतील प्रतीक्षा सतीश टिळेकर कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…टिळेकर कुटुंबियांनी साकारली आहे गुजरातमधील अक्षरद्वारा मंदिराची हुबेहूब अप्रतिम प्रतिकृती

 

..

कल्याण पश्चिमेच्या रामबाग परिसरात राहणाऱ्या ब्रिजेश शिवराम मिश्रा यांच्याकडील गणपती बाप्पा…मिश्रा कुटुंबियांच्या गणपतीचे यंदा 65 वे वर्ष

..

कल्याण पश्चिमेच्या कल्याण धाम सोसायटीतील राजकुमार गुप्ता कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा..

..

सागर नरेकर कुटुंबियांकडील शेती आणि शेतकरी टिकवण्याचा संदेश देणारे गणपती बाप्पा

कल्याणच्या वाडेघर येथील निळकंठ सृष्टी येथील शेखर अरुणावतीकर कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

..

कल्याण पूर्वेतील रवींद्र गावडे कुटुंबियांकडील हे मनमोहक गणपती बाप्पा…

..

अभिजीत जाधव कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

..

कल्याणच्या तुकाराम विठ्ठल हरड कुटुंबियांकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा…

..

पुण्यातील धनकवडी स्वामी समर्थ सोसायटीतील प्रतीक्षा सतीश टिळेकर कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…टिळेकर कुटुंबियांनी साकारली आहे गुजरातमधील अक्षरद्वारा मंदिराची हुबेहूब अप्रतिम प्रतिकृती

..

कल्याण पश्चिमेच्या वाडेघर निळकंठ सृष्टी सोसायटीतील पुजारी कुटुंबियांकडील हे देखणे गणपती बाप्पा..

..

डोंबिवली पश्चिमेच्या लक्ष्मी छाया सोसायटीतील स्नेहेश सुरेंद्र गोलतकर कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…१००० पेपरचे ग्लास रंगवून करण्यात आलीय अत्यंत सुबक अशी सजावट

..

डोंबिवली पश्चिम, कुंभारखाण पाडा येथील संजय राऊळ कुटुंबियांकडील हे इकोफ्रेंडली गौरी गणपती…

..

कल्याण पश्चिमेच्या सापर्डे गावातील धीरज हाल्या भोईर कुटुंबियांकडील गणपती बाप्पा…मॅच बॉक्सपासून बनवण्यात आलीय बाप्पांची सुंदर सजावट

..

राजेंद्र पद्माकर पंडीत कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

..

कल्याण पश्चिमेच्या राजीव शेट्टी कुटुंबियांकडील हे मनमोहक असे गणपती बाप्पा…

..

कल्याण पश्चिमेच्या रामदास वाडी येथील अजय रामदास कनोजे कुटुंबियांकडील ही गौराई…कनोजे कुटुंबियांनी केलीय शिर्डीतील द्वारकमाईची सजावट

..

कल्याण पश्चिमेच्या प्रशांत काणे कुटुंबियांकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा…

..

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा