कल्याण डोंबिवली दि.19 जून :
कल्याण डोंबिवलीतील कोवीड लसीकरण सुविधा उद्या रविवार 20 जून रोजी बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे ही माहिती देण्यात आली आहे.