कल्याण – डोंबिवली दि. 28 जून :
कल्याण डोंबिवलीतील कोवीड लसीकरण सुविधा उद्या मंगळवारी 29 जून रोजी बंद राहणार आहे. शासनाकडून कोवीड लस उपलब्ध न झाल्याने हे लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे.