कल्याण डोंबिवलीतील वाढत्या रिक्षा स्टँडबाबत लवकरच निर्णय – डॉ. विजय सूर्यवंशी
कल्याण /डोंबिवली दि.2 मार्च :
कल्याण डोंबिवलीतील रिक्षा स्टँडबाबत (kalyan dombivli) अधिक तक्रारी आल्या असून वाढत्या रिक्षा स्टँडबाबत (auto riksha stand) लवकरच निर्णय घेण्यात येईल...
खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी आगीत जळून खाक
कल्याण दि.27 फेब्रुवारी :
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला आज दुपारी अचानक आग लागली. या आगीमध्ये ही गाडी पूर्णपणे जळून...
कल्याण स्कायवॉकवर रात्रीच्या सुमारास लोकांना लुबाडणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेने घडवली अद्दल
कल्याण दि.26 फेब्रुवारी :
कल्याण स्टेशनवरील स्कायवॉकवर रात्रीच्या सुमारास नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेने चांगलीच अद्दल घडवली. कल्याण शहर मनसेने रात्रीच्या सुमारास या स्कायवॉक परिसराला...
मास्क न घालणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरोधात बाजारपेठ पोलिसांची कारवाई
कल्याण दि. 23 फेब्रुवारी :
एकीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही कोवीडचे नियम पायदळी तुडवणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरोधात आता पोलीसही आक्रमक झाले आहेत. कल्याणच्या सर्वाधिक...
कल्याण-शिळ रोडवरील नामांकित गृहप्रकल्पाच्या कामगार वसाहतीमध्ये भीषण आग; एकाचा मृत्यू
डोंबिवली दि.21 फेब्रुवारी :
डोंबिवली पूर्वेकडील कल्याण शीळ रोडवर उसरघर येथे असलेल्या रुणावल माय सिटी गृहप्रकल्पाच्या फेज 2 मध्ये कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या वसाहतीला आज...