पुरजन्य परिस्थितीमूळे कल्याणात 17 हजार 800 ग्राहकांचा वीजपुरवठा बंद
पाणीपातळी कमी झाल्यावर वीज पुरवठा पूर्ववत करणार - महावितरण
कल्याण दि.22 जुलै :
मुसळधार पावसामुळे कल्याणात ठिकठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीचा पाणी...
जलशुद्धीकरण-उदंचन केंद्रात पाणी शिरल्याने कल्याण डोंबिवलीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम
कल्याण - डोंबिवली दि.22 जुलै :
मागील चार-पाच दिवसांपासून पडत असणारया मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी उल्हास नदीकिनारी असलेल्या...
कल्याणच्या गांधारी परिसरातील पुरजन्य परिस्थितीचे थरारक ड्रोन फुटेज
ऋषीकेश जगताप या तरुणाने केले कॅमेऱ्यात कैद
कल्याण दि.22 जुलै :
रात्रभर झालेल्या पावसाने कल्याणात अक्षरशः हाहाकार माजवला. नदी आणि खाडी किनारी परिसरात तर पाण्याच्या पातळीत...
बारवी धरणात 61.61 टक्के पाणीसाठा; पाणी सोडल्याचा मेसेज चुकीचा
कल्याण -डोंबिवली दि.22 जुलै :
कालपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने कल्याणात नदी आणि खाडी किनारी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ठाणे जिल्ह्याची तहान भागावणाऱ्या बारवी...
Live Updates : कल्याणातील पूरजन्य परिस्थितीचे लाईव्ह अपडेट्स (22 जुलै 2021)
दुपारी 12.20 मिनिटे : कल्याणच्या रेतीबंदर परिसरातील मौलवी कंपाउंड परिसर जलमय...व्हिडीओ -माहिती सौजन्य : अझर शेख, एलएनएन सिटीजन रिपोर्टर*
दुपारी 12 वाजता : कल्याणच्या वडवली...