‘मला लाज वाटते…’ गाण्याच्या माध्यमातून केडीएमसी ट्रोल; डोंबिवलीकर मित्रांचे गाणे व्हायरल
कल्याण - डोंबिवली दि.25 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे कंबरडे मोडला असून त्यावर आता सोशल मीडियावर विविध माध्यमातून टिका केली जात आहे....
राज्यातील मंत्र्यांनंतर आता केडीएमसी किरीट सोमय्यांच्या रडारवर; केडीएमसीमध्ये कोवीड काळातील कामांची...
कल्याण दि.16 सप्टेंबर :
राज्यातील महाविकास आघाडीमधील दिग्गज मंत्र्यांनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केडीएमसीकडे आपला मोर्चा वळवला आहे. कोवीड काळात केडीएमसीने केलेल्या घोटाळ्यांची लवकरच...
सामाजिक भान जपणाऱ्या शिक्षकांचा कल्याण आयएमएकडून गौरव
कल्याण दि.5 सप्टेंबर :
शिक्षक दिनाचे औचित्य साधून कल्याणात डॉक्टरांच्या संघटनेने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला. इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण रेडिओलॉजिस्ट संघटनेतर्फे...
गुडन्यूज : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शुल्कमाफीचा केडीएमसीचा निर्णय
गणेशोत्सवासाठी नियमावलीही जाहीर
कल्याण - डोंबिवली दि.2 सप्टेंबर :
कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केडीएमसी प्रशासनाने यंदाही मोठा दिलासा दिला आहे. परवानगीसाठी कोणत्याही प्रकारचे...
“यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर”; कार्यालयावरील हल्ल्यानंतर भाजपचा इशारा
हल्लेखोरांवर अटकेची भाजपकडून आग्रही मागणी
कल्याण दि.24 ऑगस्ट :
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कल्याणात शिवसेनेकडून भाजपच्या शहर कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्याविरोधात संतप्त झालेल्या...