कल्याणच्या चायनीज सेंटरमधून 5 बांग्लादेशींना अटक; 5 वर्षांपासून कल्याणात वास्तव्य?

  कल्याण दि.3 जानेवारी : कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी कल्याण पश्चिम परिसरातील दोन चायनीज सेंटरवर छापेमारी करून 5 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा...
error: Copyright by LNN