कल्याण-डोंबिवलीत हॉटेल्स-बारला दिलेल्या वाढीव वेळेबाबत दुकानदार आणि व्यापाऱ्यांची तीव्र नाराजी
(प्रातिनिधिक फोटो)
कल्याण / डोंबिवली दि.11 मार्च :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर आजपासून कल्याण डोंबिवलीत महापालिका प्रशासनातर्फे (kdmc covid restrictions) कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र...
जंगी विवाह सोहळ्याद्वारे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल
कल्याण दि.11 मार्च :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने लागू केलेले निर्बंध पायदळी तुडवत जंगी विवाह सोहळा आयोजित केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने कल्याण पूर्वेत...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; उद्यापासून कल्याण डोंबिवलीमध्ये निर्बंध लागू, असे आहेत निर्बंध
कल्याण/ डोंबिवली दि.10 मार्च :
कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येप्रश्नी केडीएमसी प्रशासनाने अखेर उद्यापासून (11 मार्च 2021) कठोर निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये दुकानं, हॉटेल्स,...
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 392 रुग्ण तर 169 रुग्णांना मिळाला...
कल्याण / डोंबिवली दि. 10 मार्च :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 392 रुग्ण...169 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज...तर 2 हजार 360 रुग्णांवर सुरू आहेत उपचार...आतापर्यंत 61...
खबरदार…रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना आता महापालिका खेचणार थेट कोर्टात
कल्याण / डोंबिवली दि.10 मार्च :
कल्याण डोंबिवलीतील उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात कल्याण डोंबिवली महापालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे...