कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 70 रुग्ण तर 72 रुग्णांना मिळाला...
कल्याण / डोंबिवली दि 21 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 70 रुग्ण...72 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज...तर 857 रुग्णांवर सुरू आहेत उपचार...आतापर्यंत 57 हजार 420...
कल्याणात भरलंय एक लाख पुस्तकांच प्रदर्शन; नामवंत प्रकाशक सहभागी
कल्याण दि.20 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पुढाकाराने कल्याणात वाचकप्रेमींसाठी भव्य पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याठिकाणी दर्जेदार आणि नामवंत प्रकाशकांची तब्बल 1 लाखांहून अधिक...
केडीएमसी कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांकडून बेदम मारहाण; फेरीवाल्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश
डोंबिवली दि.20 जानेवारी :
कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणाऱ्या केडीएमसीच्या कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार डोंबिवलीमध्ये...
कंत्राटदराने पगार थकवल्याविरोधात सफाई कर्मचाऱ्यांचे केडीएमसीबाहेर आंदोलन
कल्याण दि.20 जानेवारी :
गेल्या 3 महिन्यांपासून पगार थकवल्याविरोधात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. या कर्मचाऱ्यांनी थेट महापालिका मुख्यालयावर धडक...
थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा निर्णय ; विजबिलं भरण्याचे आवाहन
मुंबई दि.19 जानेवारी :
वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे आणि थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास दिले आहेत....