जय भवानी जय शिवराय : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केडीएमसीच्या...
कल्याण दि.19 फेब्रुवारी :
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती. त्यानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आयोजित पदयात्रेला उत्स्फूर्त...
स्मार्ट गव्हर्नन्स सर्व्हिस : केडीएमसीला मिळाला प्रतिष्ठित SKOCH म्युनिसिपल गोल्ड पुरस्कार
आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी नवी दिल्लीत स्वीकारला पुरस्कार
कल्याण डोंबिवली दि. 18 फेब्रुवारी :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्मार्ट गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी प्रतिष्ठित समजला...
डॉ. किशोर देसाई यांचे संशोधन क्षेत्रातील कार्य असेच अखंडपणे सुरू राहावे...
जायंटसचे अध्यक्षपद आणि पीएचडी मिळवल्याबद्दल डॉ.किशोर देसाई यांचा दिमाखदार सोहळ्यात गौरव
कल्याण दि.16 फेब्रुवारी :
डॉ. किशोर देसाई यांनी संशोधन क्षेत्रात केलेलं काम अत्यंत दर्जेदार असून...
65 अनधिकृत इमारतींवरील कारवाई ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घेणार...
फसवणूक करणारे मोकाट आणि रहिवाशांना अडचणीत आणल्याचा दीपेश म्हात्रे यांचा आरोप
डोंबिवली दि.16 फेब्रुवारी :
खोटी कागदपत्रे सादर करून बांधण्यात आलेल्या डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींवर हायकोर्टाच्या...
कल्याण डोंबिवलीत होणार भविष्यातील तिसरी मुंबई – खा. डॉ. श्रीकांत शिंदे...
माणगाव, निळजे तलावासह खिडकाळी शिवमंदिर सुशोभीकरण कामाची केली पाहणी
कल्याण डोंबिवली दि. 16 फेब्रुवारी :
आधी मुंबई मग त्यानंतर नवी मुंबईप्रमाणे आता तिसरी मुंबई जर कुठे...