डोंबिवलीत रस्त्यावर पडलेल्या खड्डयांविरोधात मनसेचे आंदोलन
मनसेने स्वखर्चाने भरले या रस्त्यावरील खड्डे
डोंबिवली दि.1 जुलै :
डोंबिवली एमआयडीसीच्या मिलाप नगर परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्डयांविरोधात मनसेने अनोखे आंदोलन करत सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध...
आता हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी ‘कामा’ राबवणार प्रकल्प
डोंबिवली दि.29 जून :
गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणाऱ्या डोंबिवली एमआयडीसीतील प्रदूषण कमी करण्यासाठी 'कामा' ने (कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) कंबर कसली आहे. जलप्रदूषण...
इनर्व्हिल क्लब कल्याण रिव्हरसाईडतर्फे साठेनगरमधील मुलांना शैक्षणिक मदत
कल्याण दि.28 जून :
कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेल्या लॉकडाऊनमूळे समाजातील अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत डम्पिंग ग्राऊंडजवळील साठेनगर वस्तीत असणाऱ्या लोकांची अवस्था तर...
कल्याणात अतिधोकादायक इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळला; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही
कल्याण दि.24 जून :
कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असतानाच कल्याणात बुधवारी रात्री अतिधोकादायक इमारतीच्या जिन्याच्या भलामोठा भाग कोसळला. सुदैवाने या प्रकारात...
कंत्राटी कर्मचारी-कंपनीच्या वादात कल्याणमध्ये कचरा उचलण्याचे काम बंद
कल्याण पश्चिमेत काही प्रभागात कर्मचाऱ्यांचे आंदोलन
कल्याण दि.23 जून :
कंत्राटी कर्मचारी आणि संबंधित कंपनीमधील वादामुळे कल्याणात आज पुन्हा एकदा कचरा उचलण्याचे काम बंद आंदोलन करण्यात...