Home ठळक बातम्या भाजपची पहिली यादी जाहीर: डोंबिवलीतून रविंद्र चव्हाण आणि कल्याण पुर्वेतून सुलभा गायकवाड...

भाजपची पहिली यादी जाहीर: डोंबिवलीतून रविंद्र चव्हाण आणि कल्याण पुर्वेतून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली दि.20 ऑक्टोबर:
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. डोंबिवली विधानसभेतून रविंद्र चव्हाण आणि कल्याण पूर्वेतून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अशी आहे भाजपची पहिली यादी…

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा