सकाळी 9.43 :
सकाळी 9.35 :144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सकाळी 7.00 ते 9.00* या पहिल्या दोन तासांत वेळेत 8.27 % मतदान .
सकाळी 9.30 :शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
सकाळी 9.22 :मनसेचे उमेदवार प्रमोद(राजू)पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
– काटई जिल्हा परिषदेच्या शाळेत बजावला मतदानाचा हक्क
सकाळी 8.42 : कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क…महायुतीची पुन्हा स्थापन होणार असल्याचा विश्वास भोईर यांनी केला व्यक्त…भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचीही यावेळी उपस्थित
सकाळी 8.35 : आम्ही मतदान केले, तुम्हीही करा.. जागरूक कुटुंबियांचे नागरिकांना आवाहन
सकाळी 8.34 :मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडलेल्या जागरूक नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क…
सकाळी 7.19 : : मतदानासाठी कल्याण पश्चिमेतील मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी… मतदान केंद्रांवर लोकांची रांग,महिला मतदारांची संख्या मोठी…