Home ठळक बातम्या मनसेपाठोपाठ शिवसेनेच्याही 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मनसेपाठोपाठ शिवसेनेच्याही 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई दि.22 ऑक्टोबर:
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्येही 45 उमेदवारांचा समावेश आहे. ठाणे जिल्हा वगळता महाराष्ट्रातील इतर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे त्यात समावेश आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा