मुंबई दि.22 ऑक्टोबर:
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्येही 45 उमेदवारांचा समावेश आहे. ठाणे जिल्हा वगळता महाराष्ट्रातील इतर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे त्यात समावेश आहे.