Home ठळक बातम्या महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा : 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 तारखेला मतमोजणी

महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा : 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 तारखेला मतमोजणी

केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा


नवी दिल्ली दि.15 ऑक्टोबर :

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज अखेर घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राची ही निवडणुक एकाच टप्प्यामध्ये होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी घोषित केले.

महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक…

निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर

अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024

अर्ज मागे घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर

मतदान : 20 नोव्हेंबर 2024

मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024

 

राज्यातील मतदारांची आकडेवारी…

एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख

नव मतदार – 20 लाख 93 हजार

पुरूष मतदार – 4 कोटी 97 लाख

महिला मतदार – 4 कोटी 66 लाख

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा