Home ठळक बातम्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात उद्याही 28 जुलै 2023 शाळांना सुट्टी जाहीर

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात उद्याही 28 जुलै 2023 शाळांना सुट्टी जाहीर

 

ठाणे दि.27 जुलै :
गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. आजच्या (गुरुवार 27 जुलै 2023) प्रमाणे उद्याही ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा