Home ठळक बातम्या LNN न्युज प्रस्तूत इको फ्रेंडली गणपती बाप्पा (3 सप्टेंबर 2022)

LNN न्युज प्रस्तूत इको फ्रेंडली गणपती बाप्पा (3 सप्टेंबर 2022)

 

 

 

कल्याण पूर्वेतील प्रकाश गणपत पाटील कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…पाटील कुटुंबियांकडील गणपतीचे यंदा आहे 50 वे वर्ष

….

कल्याण पश्चिमेच्या लालचौकी शिंदे मळा येथील शिवगर्जना तरुण मित्र मंडळाचे हे गणपती बाप्पा

….

कल्याण पश्चिमेच्या रामदास वाडी येथील सोमनाथ रामचंद्र पाटील कुटुंबियांकडील हे इको फ्रेंडली गणपती बाप्पा…

….

कल्याण पूर्वेतील लोकधारा येथील सचिन आंधळे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

….

डोंबिवली पूर्वेच्या पाथर्ली येथील नितिन अर्जुन पंडित कुटुंबियांकडील हे इको फ्रेंडली गणपती बाप्पा

….

रत्नागिरी जिल्ह्यातील किरबेट येथील रोहीत रवी कनावजे कुटुंबियांकडील हे मनमोहक गणपती बाप्पा

कल्याण पश्चिमेतील ओम कबड्डी संघाचे हे गणपती बाप्पा… यंदाच्या गणेशोत्सवाचे आहे हे 61 वे वर्ष

….

कल्याण पश्चिमेच्या सुभाष नगर येथील अमित जायकर कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा… जायकर कुटुंबियांनी साकारला आहे बावधन येथील प्रसिद्ध बगाड यात्रेचा अप्रतिम देखावा…

 

….

स्वरुप सोसायटी म्हसोबा मैदान येथील सुहास मोहोळ कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

कल्याण पश्चिमेच्या तुषार दिनकर पाटील कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा… पाटील कुटुंबियांनी साकारला आहे आईस्क्रीमच्या काड्यांपासून बनवलेला शनिवार वाडा…

….

 

कल्याण पश्चिमेच्या मा गोदावरी अपार्टमेंट येथील राहुल गोपाळ गुप्ता कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

….

कल्याण पश्चिमेच्या गौरी पाडा येथील प्रविण पवार कुटुंबियांनी साकारलेला हा केदारनाथ मंदिराचा देखावा

डोंबिवलीमधील आकाश कुंडु कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा… कुंडू कुटुंबियांनी मुंबईचे सुप्रसिद्ध मुर्तिकार अंकुश कांबळी यांनी साकारलेल्या गणेश मूर्तीसाठी कलाकार नितिन पवार यांनी साकारली आहे पंचधातुंच्या राशीचक्राची आरास

ठाण्यातील संदेश सावंत कुटुंबियांकडील हे इको फ्रेंडली गणपती बाप्पा…

….

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील योगेश रमेश वाघेला कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

 

कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स येथील संदीप सुभाष निर्मळे कुटुंबियांनी साकारलेला हा केदारनाथ मंदिराचा देखावा

कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा येथील आरती मित्र मंडळाने साकारला शिर्डीच्या साई बाबांचा देखावा

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा