बदलापूर दि.25 जुलै :
ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या बारवी धरणात झाला 60 टक्के पाणीसाठा…बारवी धरणाच्या कॅचमेट परिसरात होणाऱ्या समाधानकारक पावसामुळे एका दिवसात 6 टक्के पाणीसाठा वाढला आहे.