Home 2024

Yearly Archives: 2024

टिटवाळ्यात विजेचा शॉक लागून म्हशीचा मृत्यू

टिटवाळा दि.14 जुलै : विजेचा शॉक लागून एका दुभत्या म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना टिटवाळा येथील नांदप गावात घडली आहे. येथील शांताराम शेलार यांच्या मालकीची ही...

वाहतूक कोंडीची समस्या हाताबाहेर : प्रशासकीय यंत्रणा मात्र कुंभकर्णाच्या झोपेमध्ये

वाहतूक कोंडीची समस्या हाताबाहेर : प्रशासकीय यंत्रणा मात्र कुंभकर्णाच्या झोपमध्ये केतन बेटावदकर कल्याण दि.13 जुलै : कल्याण शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रशासनाच्या हाताबाहेर गेला आहे की...

कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी कुशीवली धरण आरक्षित करा – आमदार विश्वनाथ भोईर यांची अधिवेशनात मागणी

कल्याण दि.13 जुलै : चोहोबाजूंनी विस्तार होणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण आरक्षित करण्याची आग्रही मागणी आमदार विश्वनाथ भोईर...

पंढरपूर वारी : खा. डॉ.श्रीकांत शिंदे वारकरी बांधवांसह विठूनामाच्या जयघोषात दंग

संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे घेतले दर्शन फलटण दि.9 जुलै : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माउलींच्या...

70 हजारांची लाच घेताना ठाणे एफडीएच्या निरीक्षकासह खासगी व्यक्तीला अँटी करपप्शनने कल्याणात पकडले

मेडीकल दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी स्विकारली लाच कल्याण दि.9 जुलै : मेडीकल दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी तब्बल 70 हजारांची लाच घेताना ठाणे अन्न आणि औषध प्रशासनाच्या...
error: Copyright by LNN