Home 2024 February

Monthly Archives: February 2024

डोंबिवलीत भव्य श्रीनिवास कल्याणम् महोत्सवाचे आयोजन ; तिरुमला येथील श्री बालाजी यांची मूर्ती आणि...

तिरुमला तिरुपती देवस्थान आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महोत्सव डोंबिवली दि.20 फेब्रुवारी: तिरुपती बालाजी देवस्थान देशातील लाखो भक्तांच्या मनातील अढळ असे श्रद्धास्थान आहे. मात्र सर्व...

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठाणे जिल्ह्यात १ हजार १५६ कोटींच्या विकास निधीचे वितरण

सर्वपक्षीय आमदारांना मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून भरघोस निधी डोंबिवली दि.19 फेब्रुवारी: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात १ हजार १५६ कोटी रुपयांच्या विकासनिधीतून...

कल्याणात रोटरीच्या पूर्ण मॅरेथॉनला उस्फुर्त प्रतिसाद : व्हीलचेअर रनर्सनी जिंकली मनं

2 हजारांहून अधिक स्पर्धक झाले सहभागी कल्याण दि.18 फेब्रुवारी : रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे आयोजित ठाणे जिल्ह्यातील पहिल्या पूर्ण मॅरेथॉन (४२ किलोमीटर) ला उस्फुर्त प्रतिसाद...

केडीएमसीच्या शिरपेचात मानाचा तुरा : राष्ट्रीय स्तरावरील ग्रीन एनर्जी संवर्धन पुरस्कार प्रदान

  नवी दिल्ली दि.16 फेब्रुवारी : सौर उर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचा ग्रीन ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धन पुरस्कार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळाला आहे....

कौतुकास्पद : कल्याणातील इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरमध्ये तिघा रुग्णांना मिळाले जीवदान

जागतिक दर्जाचे उपचार आता कल्याणात उपलब्ध कल्याण दि.15 फेब्रुवारी : कॅन्सर म्हणजेच अर्थात कर्करोग. आजच्या घडीला तरुणांपासून ते वयोवृध्द लोकांपर्यंत अनेक जण या आजाराला...
error: Copyright by LNN