Home 2023

Yearly Archives: 2023

खासदार संजय राऊतांचे ते विधान, डॉक्टरांची नाराजी आणि मग उद्धव ठाकरेंकडून डॉक्टरांची समजूत

  कल्याण दि.१७ जानेवारी : विरोधी पक्षावर टिका करण्याच्या नादात खासदार संजय राऊत यांनी कोवीडमधील राज्यातील डॉक्टर आणि नर्सबाबत केलेल्या विधानावरून डॉक्टरांच्या आयएमएसह प्रमूख संघटनांनी तीव्र...

कल्याण परिमंडळ पोलिसांची दमदार कामगिरी; तब्बल ८ कोटींचा मुद्देमाल तक्रारदारांना परत

  डोंबिवली दि.१७ जानेवारी : कल्याण पोलिसांकडून राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे एकीकडे पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होत चाललेली. त्यातच आता कल्याण परिमंडळ पोलिसांकडून...

कल्याणचा पतंग महोत्सव ठरला सांस्कृतिक एकतेचे प्रतीक; पोलीस आणि दिल दोस्ती ग्रुपचा पुढाकार

संक्रातीच्या सोबत साजरे झाले पोंगल, लोहरी आणि बिहू कल्याण दि.१५ जानेवारी : कोवीडमूळे दोन वर्षांच्या खंडानंतर साजरी झालेली आजची मकरसंक्रांत कल्याणकरांसाठी काहीशी स्पेशल ठरली. निमित्त होते...

कल्याण डोंबिवलीचा पारा १० अंशांवर : मौसमातील निच्चांकी तापमानाची नोंद

बदलापूरमध्ये सर्वात कमी ८ .८ अंश सेल्सिअस तापमान कल्याण - डोंबिवली दि.१५ जानेवारी : हवामान अभ्यासकांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत आहे. कल्याण डोंबिवलीकरांची आजची सकाळ...

बॅनर – पोस्टर्स लावून शहर विद्रूप करणाऱ्या 30 जणांवर केडीएमसीकडून गून्हे दाखल

आतापर्यंत १ हजारांहून अधिक अनधिकृत बॅनर्स आले हटवण्यात कल्याण डोंबिवली दि.१४ जानेवारी : रस्त्यांवर जागा मिळेल तसे आणि वाट्टेल तसे अनधिकृत बॅनर लावून शहरांचे सौंदर्य बिघडवणाऱ्या...
error: Copyright by LNN