Home 2023 March

Monthly Archives: March 2023

श्रेय घ्यायचे तर घ्या पण जनतेला दिलासा द्या – मनसे आमदार राजू पाटील

पलावावासीयांना कर न भरण्याचे आवाहन कल्याण ग्रामीण दि.16 मार्च : कल्याण ग्रामीण भागातील पलावा ही शासन मान्य स्मार्ट सिटी असून सदनिका धारकांना ६६℅ कर आकरणीत सूट...

कल्याणमध्ये एकाच इमारतीत पोलिसांची प्रशासकीय कार्यालये उभारा – आमदार विश्वनाथ भोईर

अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मागणी कल्याण दि. 16 मार्च : कल्याण स्टेशनजवळ पोलिस विभागाची मोठी जागा असून याठिकाणी एकाच इमारतीमध्ये स्थानिक पोलीस ठाण्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालये...

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम 70 टक्के पूर्ण ; जानेवारी 2024 मध्ये होणार प्राणप्रतिष्ठा

मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराजांनी दिली महत्वाची माहिती डोंबिवली दि.16 मार्च : देशातील कोट्यवधी भाविकांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या (ayodhya Shriram mandir) कामाबाबत महत्वाची...

तुम्हाला माहितीये का ? कल्याणात होतोय माणुसकीचा अनोखा ‘रोटी डे’ उपक्रम

कल्याणातील संवेदनशील व्यक्तींचा स्तुत्य उपक्रम कल्याण दि.14 मार्च : आत्तापर्यंत आपण फादर्स डे, मदर्स डे इतकंच काय तर व्हॅलेंटाईन डेपर्यंतचे वेगवेगळे डे साजरे होताना पाहिले आहेत....

डोंबिवली-अंबरनाथ -बदलापूर एमआयडीसीत या वेळेत टँकर वाहतुकीला बंदी

उद्यापासून 13 मे पर्यंत लागू राहणार बंदी आदेश ठाणे दि.14 मार्च : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये 15 मार्च 2023 ते...
error: Copyright by LNN