Home 2022

Yearly Archives: 2022

कल्याण डोंबिवलीतील तापमानाचा पारा आला १४ अशांवर

बदलापूरमध्ये सर्वात कमी ११.२ अंश सेल्सिअस तापमान कल्याण डोंबिवली दि. २० नोव्हेंबर : कल्याण डोंबवलीतील तापमानात गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच घट झालेली पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा...

शहर सौंदर्यीकरणाचे दृश्य परिणाम येत्या दहा दिवसात दिसणार – शहर अभियंता अर्जुन अहिरे

कल्याण डोंबिवली दि.19 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवलीमध्ये सामाजिक संस्था, अशासकीय संस्था, प्रतिष्ठित नागरिक यांच्या लोकसहभागातून शहर सौंदर्यीकरणाचा उपक्रम राबविण्यात येत असून येत्या दहा दिवसांत त्याचे...

कल्याण डोंबिवलीत राहूल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन

कल्याण डोंबिवली दि. 17 नोव्हेंबर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे कल्याण डोंबिवलीमध्ये तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले....

कर्नाक रोड उड्डाणपुलासाठी २७ तासांचा मेगाब्लॉक; गाड्यांच्या वेळापत्रकात असे झालेत बदल

मुंबई दि.16 नोव्हेंबर : मुंबईतील कर्नाक रोड उड्डाणपूल हटवण्यासाठी मध्य रेल्वेकडून येत्या शनिवारी आणि रविवारी 27 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या 27 तासांचा...

उशिरा येत असलेल्या लोकलविरोधात टिटवाळ्यात प्रवाशांचा रेल रोकोचा प्रयत्न ; वेळापत्रकावर परिणाम

टिटवाळा दि.16 नोव्हेंबर : मुंबईकडून येणाऱ्या लोकल सतत उशिराने येत असल्याचे सांगत त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी थेट रेल्वे मार्गावर उतरत रेल रोकोचा प्रयत्न केला. मध्य...
error: Copyright by LNN