Home 2021 June

Monthly Archives: June 2021

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 116 रुग्ण तर 85 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 9 जून : कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 116 रुग्ण तर 85 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज...तर 1 हजार 263 रुग्णांवर सुरू आहेत उपचार...आतापर्यंत 1...

अतिवृष्टीचा इशारा : कल्याण डोंबिवलीत उद्या (10 जून) लसीकरण बंद

  कल्याण - डोंबिवली दि.9 जून : हवामान खात्याकडून पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील लसीकरण केंद्र उद्या गुरुवार 10 जून...

पहिल्याच पावसात कल्याण डोंबिवली ठिकठिकाणी जलमय

  कल्याण - डोंबिवली दि.9 जून : पहिल्या पावसाला आपल्याकडे विशेषतः युवा वर्गामध्ये विशेष महत्व आहे. 'पहिला पाऊस..पहिली आठवण' या सुंदर कवितेच्या ओळींनुसार हा पहिला वहिला...

कल्याण डोंबिवलीत मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी

  कल्याण पूर्वेत इमारतीची संरक्षण भिंत कोसळली ;सुदैवाने कोणालाही दुखापत नाही कल्याण-डोंबिवली दि.9 जुन : कल्याण डोंबिवली परिसरात मंगळवारी मध्यरात्री पासून पावसाने हजेरी लावली आहे. कधी जोरात...

कल्याण डोंबिवलीतील उद्याच्या (बुधवार 9 जून 2021) लसीकरण आणि लसीकरण केंद्राची माहिती

कल्याण - डोंबिवली दि.8 जून : कल्याण डोंबिवलीतील उद्याच्या (बुधवार 9 जून 2021) लसीकरण आणि लसीकरण केंद्राची माहिती...18 वर्षांवरील नागरिकांसाठी 3 ठिकाणी कोव्हॅक्सीनचा 2 रा...
error: Copyright by LNN