मालमत्ता आणि पाणी कर वसुलीचा आढावा

ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्ता आणि पाणी कर वसुलीचा आढावा घेतलाय. ज्या अधिकारी 100% वसुली करण्यात कसूर करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. इतकंच नाही, तर या कारवाईची एक छोटी झलकही दाखवून दिलीय. मालमत्ता कर वसुली व पाणी कर वसुली करणाऱ्या एकूण 11 लिपिकांची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. …