कोलेस्ट्रॉलच्या नावाखाली तेल आणि तूप नाहक बदनाम – वैद्य अभिजित ठाकूर

कल्याण दि.23 ऑक्टोबर : आपल्या आयुर्वेदात तेल आणि तुपाला अनन्यसाधारण महत्व आहे. या दोन्ही घटक शरिरातील सांध्यांमध्ये वंगण (ल्युब्रिकंट) म्हणून काम करतात. त्यांचे अतिसेवन चांगले नसून आजच्या काळात कोलेस्ट्रॉलमूळे मात्र तेल आणि तूप हे पदार्थ नाहक बदनाम झाल्याची खंत वैद्य अभिजित ठाकूर यांनी व्यक्त केली. धन्वंतरी जयंतीनिमित्त महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आणि आयुर्वेद व्यासपीठ …