मोटो 4 जी भारतात 17 मे ला लाँच होण्याची शक्यता

  मुंबई दि.10 मे : मोटो जी या मोटोरोलाच्या सर्वाधिक लोकप्रिय सीरिजमधील पुढील व्हर्जन म्हणजेच मोटो जी 4 याच महिन्यात लाँच होणार आहे. एवढंच नाही तर मोटो जी 4 सोबतच मोटो जी प्लस हे नवं व्हर्जनही लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी मोटो जी 3 आणि पाठोपाठ मोटो जी टर्बो हे नवीन व्हर्जन लाँच केलं …